महाराष्ट्र भूमी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी मराठीची मायभूमी महाराष्ट्रातून ‘महाराष्ट्र भूमी’ हे नवे कोरे वेबपोर्टल नवे विचार घेऊन वाचकांच्या सेवेत सज्ज झाले. विश्वसनीय बातमी, अधिकृत माहिती आणि माहितीचा खजिना.. या घोषवाक्यासह बातम्या पलीकडे महाराष्ट्राच्या वाचकांच्या वेगळेपणाचा वेध घेण्याचा प्रयत्न असणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील राजकीय | सामाजिक | औद्योगिक | कृषी | अर्थव्यवस्था | क्रीडा | चित्रपट | आरोग्य | राष्ट्रीय | आंतरराष्ट्रीय | इतिहास | विज्ञान | आदी क्षेत्रातील बातम्या, घडामोडी आणि माहितीचा इत्यंभूत आढावा घेण्याचे काम महाराष्ट्र भूमीची टीम करेल. या सर्व गोष्टी हाताच्या तळहातावर टेक्स्ट, ग्राफिक्स, व्हिडिओ आणि पॉडकास्ट या सगळ्या पद्धतीने पोहचविल्या जातील. सर्व सन्माननीय वाचकवर्ग नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.