महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      NSA AJIT DOVAL – अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती

      Shubham Tagad by Shubham Tagad
      June 13, 2024
      in राजकारण
      0
      NSA AJIT DOVAL – अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा एकदा अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

      नवी दिल्ली:नव्या सरकारला मतदारांनी कौल दिल्यानंतर आणि मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर प्रमुख पदांवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा एकदा अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. डोवाल यांच्याशिवाय पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरही पुन्हा एकदा पी.के.मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार अजित डोवाल आणि पी.के.मिश्रा यांचा कार्यकाळ सध्याचे पंतप्रधान हे पदावर असेपर्यंत असणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निवृत्ती पोलीस अधिकारी अजित डोवाल यांची 10 जून 2024 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत किंवा सध्याचे पंतप्रधान पदावर असेपर्यंत डोवाल हे या पदावर असतील असे आदेशात म्हटले आहे. पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झालेल्या अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळेल. त्यांच्या अटी, शर्तींबाबत वेगळे सूचनापत्र जारी केले जाईल.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम