महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home औरंगाबाद

      मुख्यमंत्री शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर ; जाणून घ्या कसा असेल संपूर्ण दौरा

      मुख्यमंत्र्यांचा दौरा लक्षात घेता, पोलिसांकडून तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे

      maharashtrabhumi by maharashtrabhumi
      June 6, 2024
      in औरंगाबाद, राजकारण
      0
      आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिंदे-फडणवीसांची तोफ धडाडणार; मुख्यमंत्री ‘ते’ आव्हान स्वीकारणार?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      महाराष्ट्र भूमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज (29 जाने.)औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत.महाराष्ट्राचा 56 वा प्रांतीय निरंकारी संत समागम या सोहळ्याचे आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये (DMIC) करण्यात आले आहे. औरंगाबादेत पहिल्यांदाच 27 ते 29 जानेवारीदरम्यान आध्यात्मिक सोहळा पार पडत आहे.दरम्यान, याच सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री शहरात येणार असल्याने पोलिसांकडून चांगलाच बंदोबस्त करण्यात आला आहे.

      हेही वाचा – “बंदुकांच्या जोरावर तात्पुरती शांतता…”,केंद्र सरकारला कोणी डिवचले?

      असा असेल संपूर्ण दौरा :

      दुपारी 12 वाजता: वर्षा शासकीय निवासस्थान मुंबई येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण

      दुपारी 12:30 वाजता: मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने औरंगाबादकडे प्रयाण

      दुपारी 1:30 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने बिडकीन औरंगाबादकडे प्रयाण

      दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत: निरंकारी संत समागम कार्यक्रमास उपस्थित राहणार

      दुपारी 3 वाजता: डीएमआयसी बिडकीन येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे रवाना

      दुपारी 3:30 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय विमानाने पुणे विमानतळकडे रवाना

      Tags: Eknath ShindeShinde governmentएकनाथ शिंदेऔरंगाबादमुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर
      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम