महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home विदर्भ भंडारा

      ‘पालकमंत्री बेपत्ता’ पवारांचा कार्यकर्त्या थेट पोलिसात गेला, पुढे काय झालं?

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 16, 2024
      in भंडारा
      0
      ‘पालकमंत्री बेपत्ता’ पवारांचा कार्यकर्त्या थेट पोलिसात गेला, पुढे काय झालं?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत हे आहेत. मात्र ते जिल्ह्यात फिरकत नसल्याने त्यांची गायब झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आली आहे.

      भंडारा:

      भंडारा पोलिसांकडे एक तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार काही साधीसुधी नाही. या तक्रारीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही तक्रार आहे पालकमंत्री गायब झाल्याची. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजय मेश्राम यांनी ही तक्रार केली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत हे आहेत. मात्र ते जिल्ह्यात फिरकत नसल्याने त्यांची गायब झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आली आहे. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      भंडारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये भंडारा शहरात गेल्या अनेक दिवसापासून प्रशासकीय कामावर कुणाचाही, कुठल्याही प्रमाणात नियंत्रण नाही. असे म्हटले आहे. शिवाय शहरात प्रशासकीय कामे ‘राम भरोसे सुरु असून अनेक शासकीय यंत्रणेमध्ये अधिकारी आणि कर्माचारी मनमर्जीप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे जिल्हयाच्या विकास कामांना मोठा फटका बसत आहे. अशात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावीत हे मागील सात महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यात आले नसल्याने ते बेपत्ता असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

      पालकमंत्री डॉ विजयकुमार गावीत हे २६ जानेवारीला भंडाऱ्यात आले होते. त्यानंतर त्यांचं दर्शन झालेलं नाही असा आरोपही मेश्राम यांनी केला आहे. पालकमंत्री बेपत्ता असल्याने भंडारा जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. बेपत्ता असलेले आमचे पालकमंत्री मोहदयांना शोधून काढा अशी विनंती तक्रार देताना करण्यात आली आहे. ही तक्रार पोलिसांनीही स्विकारली आहे. 

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम