महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      “ये डर अच्छा है”, आदित्य ठाकरेंनी मनेसच्या वरळीतील पोस्टरची उडवली खिल्ली

      Shubham Tagad by Shubham Tagad
      June 22, 2024
      in राजकारण
      0
      “ये डर अच्छा है”, आदित्य ठाकरेंनी मनेसच्या वरळीतील पोस्टरची उडवली खिल्ली
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      मनसेच्या या आव्हानाला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘ये डर अच्छा है म्हणत’ जशास तसं उत्तर दिलं आहे. मनसेवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेला सुपारीबाज पक्ष म्हटलं आहे. 

      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात केलेली पोस्टरबाजी चांगली चर्चेत आली आहे. वरळीत मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात उतरतील असे सूतोवाच या पोस्टरमधून मिळत आहे. मनसेच्या या आव्हानाला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘ये डर अच्छा है म्हणत’ जशास तसं उत्तर दिलं आहे. मनसेवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेला सुपारीबाज पक्ष म्हटलं आहे. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      काय म्हणाले आदित्य ठाकरे?

      वरळीत जर कुणी उमेदवार उभा राहत असेल तर राहू द्या. मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरोधात सगळे मैदानात उभे राहतात. ये डर अच्छा है. सुपारी बाज पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी मनसेला लागवला.

      वरळीतील पोस्टरवरील मजकूर

      वरळीत मनसेने पोस्टरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘बर्फातला प्राणी बर्फातच पाठवू, संदीप देशपांडे यांना निवडून आणू. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे.’ असे पोस्टर वरळीत लावण्यात आले आहे. 

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम