महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      Monsoon session Maharashtra : विधान परिषद सभापती निवडणूक तूर्तास नाही? 

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 10, 2024
      in राजकारण
      0
      Monsoon session Maharashtra : विधान परिषद सभापती निवडणूक तूर्तास नाही? 
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      मात्र तूर्तास विधान परिषद सभापती निवडणूक होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

      मुंबई:

      पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र तूर्तास विधान परिषद सभापती निवडणूक होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. महायुतीत सभापती निवडणूक घेण्यावरून मतमतांतर असल्याने विधान परिषद सभापती निवडणूक ( Legislative Council Speaker election will not be held now) होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.  

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार जागेसंदर्भात निर्णय घेतल्यानंतर सभापतीपदाच्या निवडीबाबत विचार केला जाईल. सभापती निवडीवरून तुर्तास एनसीपी आणि शिवसेना फारशी अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. महायुतीत सभापती निवडणूक घेण्यावरून मतमतांतरं असल्याची सूत्रांची NDTV मराठीला माहिती दिली आहे. 

      सभापती पदावर एकास नियुक्ती केली तर अन्य मित्र पक्ष आणि भाजपा अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. विद्यमान उपसभापती निलम गोऱ्हे या सेनेकडून तुर्तास सर्व विधान परिषद कामकाज पाहतात. त्यामुळे सभापती निवड झाल्यास सेना आणि गोऱ्हे यांची नाराज वाढेल. राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय झाल्यावर परिषदेत भाजपा तसेच महायुती संख्याबळ अधिक भक्कम होईल, असं सांगितलं जात आहे.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम