महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 12, 2024
      in राजकारण
      0
      बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      Vidhan Parishad Election 2024 Result : 2019 मधील विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कमबॅक केलं आहे

      बई:

      Vidhan Parishad Election 2024 Result : 2019 मधील विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कमबॅक केलं आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होतं. पंकजा यांनी त्यापेक्षा 3 जास्त म्हणजेच 26 मत मिळवत विजय मिळवला आहे.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) मतदान झालं. या निवडणुकीत भाजपानं पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती.  भाजपाकडं असलेल्या संख्याबळाच्या जोरावर पंकजा यांचा विजय निश्चित मानला जात होता. 

      पंकजा मुंडेंचं कमबॅक

      देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद सांभाळलेल्या पंकजा मुंडे यांचा मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. परळी या त्यांच्या बालेकिल्ल्यात धनंजय मुंडे यांनी पंकजांना पराभूत केलं. त्यानंतर सातत्यानं त्यांचं राजकीय पूनर्वसन करण्यात यावं अशी मागणी पंकजा समर्थकांकडून करण्यात येत होती. यावर्षी झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पराभव केला.

      पंकजा यांच्या पराभवाचे बीडमध्ये जोरदार पडसाद उमटले. मराठा विरुद्ध ओबीसी वादामध्ये हा पराभव झाल्याचं मानलं जात होतं. पंकजा मुंडे यांच्या काही समर्थकांनी या पराभवाचा धक्का सहन न झाल्यानं आत्महत्या केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभरातच पंकजा यांनी विधानपरिषदेत विजय मिळवला. या विजयानंतर पंकजा यांचा मंत्रिपदाचा मार्गही नक्की मानला जातोय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आ

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम