महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      भाषण सुरु असतानाच बसले मोदी, राहुल गांधींवर भडकले अध्यक्ष! नेमकं काय झालं?

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 2, 2024
      in राजकारण
      0
      भाषण सुरु असतानाच बसले मोदी, राहुल गांधींवर भडकले अध्यक्ष! नेमकं काय झालं?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      PM Modi Lok Sabha Speech :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाच्या दरम्यान विरोधांनी जोरदार अडथळे आणले.

      नवी दिल्ली:

      PM Modi Lok Sabha Speech :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाच्या दरम्यान विरोधांनी जोरदार अडथळे आणले. विरोधकांच्या गोंधळामुळे मोदी काही काळ भाषण थांबवून खाली बसले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं. राहुल विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेतील मोकळ्या जागेत जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, असा आक्षेप अध्यक्षांनी नोंदवला. लोकसभा अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भाषण सुरु केलं. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात पहिल्यांदाच खासदारांचा उल्लेख केले. ‘लोकसभेत पहिल्यांदाच खासदार झालेल्या व्यक्तींनी त्यांचे विचार मांडले. संसदेतील सर्व नियमांचं त्यांनी पालन केलं. एखद्या अनुभवी खासदारांसारखा त्यांचा व्यवहार होता. त्यामुळे पहिल्यांदाच सभागृहात आल्यानंतरही त्यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उजळली आहे. त्यांनी या चर्चेत वैचारिक योगदान दिलं.

      ‘काही लोकांचा त्रास समजू शकतो

      पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, ‘हे जगातील सर्वात मोठे निवडणूक अभियान होते. देशातील जनतेनं या सर्वात मोठ्या निवडणूक अभियानातून आमची निवड केली. मी काही जणांचा त्रास समजू शकतो. सतत खोटं बोलल्यानंतरही त्यांचा मोठा पराभव झाला आहे.’
       

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम