महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      Pune News : पुण्यातील ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित; पोलिसांनी जारी केली यादी

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 7, 2024
      in राजकारण
      0
      Pune News : पुण्यातील ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित; पोलिसांनी जारी केली यादी
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      Pune Unsafe Places for Women : शिवाजीनगर, पर्वती, बिबवेवाडी, हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या ठिकाणी ही असुरक्षित ठिकाण आहेत. शहरातील पाच झोनमध्ये सर्वाधिक संवेदनशील ‘हॉटस्पॉट’ ओळखले गेले आहेत.

      पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. महिलांच्या दृष्टीने देखील पुणे शहरातील अशी काही ठिकाणे आहेत, जी असुरक्षित मानली जात आहेत. पुणे पोलिसांनीच याबाबत माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी शहरातील 165 ठिकाणे शोधून काढली आहेत, जी ठिकाणे वेगवेगळ्या कारणांमुळे महिलांसाठी असुरक्षित आहेत. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      शिवाजीनगर, पर्वती, बिबवेवाडी, हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या ठिकाणी ही असुरक्षित ठिकाण आहेत. शहरातील पाच झोनमध्ये सर्वाधिक संवेदनशील ‘हॉटस्पॉट’ ओळखले गेले आहेत.

      2015 मध्ये, राज्य सरकारने महिलांची सुरक्षा वाढवण्याचे मार्ग शोधण्यासाठी महिला सुरक्षा समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी ही ठिकाण शोधली आहेत. 

      या भागांमध्ये रस्ते, बस स्टॅाप अशा वर्दलीच्या ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था नाही. उशीरा प्रवास करतात तिथे योग्य ती व्यवस्था नाही. रोड रोमिओंचा वावर याठिकाणी आहे. अवैद्य धंदे देखील या परिसरांमध्ये सुरु आहेत. देशी दारूच्या दुकानांजवळ बस स्टॉप आहेत. अशा विविध कारणांमुळे ही 165 ठिकाणे असुरक्षित मानली जात आहेत.  

      पुण्यातील कोणती ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित?

      • खडकमधील 4 ठिकाणे
      • समर्थमधील 6 ठिकाणे
      • फरासखानामधील 6 ठिकाणे
      • विश्रामबागमधील 4 ठिकाणे
      • शिवाजीनगरमधील 11 ठिकाणे
      • डेक्कनमधील 5 ठिकाणे
      • समितीमधील 2 ठिकाणे
      • स्वारगेटमधील 5 ठिकाणे
      • लष्करमधील 4 ठिकाणे
      • सहकारनगरमधील 6 ठिकाणे
      • भारती विद्यापीठमधील 4 ठिकाणे
      • बंड गार्डनमधील 5 ठिकाणे
      • कोरेगाव पार्कमधील 4 ठिकाणे
      • वारजे माळवाडीमधील 2 ठिकाणे
      • कोथरूडमधील 2 ठिकाणे
      • अलंकारमधील 4 ठिकाणे
      • पार्वतीमधील 10 ठिकाणे
      • सिंहगड रोडमधील 4 ठिकाणे
      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम