महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home औरंगाबाद

      Marathwada Teachers Constituency : विक्रम काळे vs किरण पाटील; मराठवाड्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल?

      या निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात असून जवळपास 53 हजार 257 शिक्षकांनी मतदान केलं आहे

      maharashtrabhumi by maharashtrabhumi
      February 2, 2023
      in औरंगाबाद, महाराष्ट्र, राजकारण
      0
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      महाराष्ट्र भूमी: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने, विभागातील सर्व जिल्हाधिकारी मतमोजणी केंद्रावर उपस्थित आहेत. एकूण 56 टेबलावर ही मतमोजणी प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात असून जवळपास 53 हजार 257 शिक्षकांनी मतदान केलं आहे. मात्र, महाविकास आघाडीचे विक्रम काळे आणि भाजप युतीचे किरण पाटील (kiran patil) यांच्यात ही प्रमुख लढत समजली जाते. आता या दोघांपैकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

      “यावेळी मराठवाड्यात परिवर्तनाची लाट दिसेल.भाजप शिवसेना (शिंदे गट)युतीत माझा विजय होईल.”,असा विश्वास भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांना किरण पाटील पराभूत करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

      हेही वाचा- Nashik Graduate Result : “मला कुणी चणे देत होते, कुणी फुटाणे…”, निकालापूर्वी कुणाचा गौप्यस्फोट?

      दरम्यान, राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रदीप सोळंके देखील मैदानात आहेत. आज सकाळीच निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी तिन्ही उमेदवार एकत्र दिसून आले. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. या कंपनीच्या शेड्समध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

      Tags: kiran patilMarathwada Teachers Constituencyvikram kaleकिरण पाटीलमराठवाडा शिक्षक मतदारसंघविक्रम काळे
      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम