महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home भारत

      भाजपमध्ये योगी आदित्यनाथ हटाओ मोहीम?

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 18, 2024
      in भारत
      0
      भाजपमध्ये योगी आदित्यनाथ हटाओ मोहीम?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      उत्तर प्रदेशातील 10 विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर राज्यात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

      नवी दिल्ली:

      उत्तर प्रदेशातील 10 विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर राज्यात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मंत्रिमंडळात बदल केले जाण्याचीही शक्यता आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची योगी यांच्या बद्दल नाराजी असल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी केशव मौर्य यांनी सरकारपेक्षा संघटना मोठी असल्याचं वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य आदित्यनाथ योगी यांच्याविरोधात असल्याचं म्हटलं जात होतं.    

      त्याचबरोबर उत्तर प्रदेशात भाजप प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र चौधरी यांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वातील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे भाजपमध्ये योगी आदित्यनाथ हटाओ मोहिमेला सुरूवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून काढलं तर त्यांना भाजप राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी देखील नोकर भरतीत एसटी एससीच्या जागा भरताना या जागेचा उमेदवार नाही, म्हणून इतर उमेदवार भरले जात असल्यासंदर्भात योगींवर निशाणा साधला होता. त्यात उत्तर प्रदेशात भाजप कार्यसमितीची बैठक नुकतीच पार पडली, त्या बैठकीतील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      महत्त्वाचे मुद्देः

      उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणूकीच्या पराभवानंतर उत्तर प्रदेश कार्यसमितीची बैठक झाली. 

      बैठकीत केशव प्रसाद मौर्य यांनी मोठं वक्तव्य केलं. सरकारपेक्षा संघटना मोठे असल्याचं वक्तव्य मौर्य यांनी केलंय. 

      ज्या कार्यकर्त्यांच्या वेदना त्याच माझ्या वेदना असल्याचंही केशव प्रसाद मौर्य म्हणाले.

      तर अतिआत्मविश्वासामुळे नुकसान झाल्याचं मत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलंय

      पराभवावर चिंतन करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम