महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home पश्चिम महाराष्ट्र पुणे

      पूजा खेडकरांच्या वडिलांनी 2 कोटींची लाच दिली ते मंत्री कोण? तक्रारदारांनी सांगितलं नाव

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 17, 2024
      in पुणे
      0
      IAS पूजा खेडकर यांचा ‘कार’नामा; ओव्हर स्पीड, सिग्नल मोडल्याप्रकरणी ऑडी कारचे 21 चलान प्रलंबित
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      Puja Khedkar : पूजा खेडकर यांच्या वडिलांनी तत्कालीन मंत्र्याला 2 कोटींची लाच दिली असा आरोप तक्रादार गंभीरे यांनी केला आहे.

      पुणे:

      वेगवेगळ्या गैरप्रकारामुळे वादग्रस्त ठरलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं राज्यातील प्रशिक्षण अखेर स्थगित करण्यात आलं आहे. पूजा खेडकरच नाही तर त्यांच्या आई-वडिलांवरही गंभीर आरोप आहेत. पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.  या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा यांचे पती आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर या प्रकरणातले सहआरोपी आहेत. 

      दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी आहेत. या संपूर्ण प्रकरणात खेडकर यांच्यावर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरु होती. दिलीप खेडकर यांच्या विरोधातील तक्रारदार तानाजी गंभीरे यांनी याबाबत बड्या नेत्यांवर आरोप केला आहे. गंभीरे यांनी ‘NDTV मराठी’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बड्या नेत्यांचं नावं सांगितलं आहे. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      काय म्हणाले गंभीरे?

      दिलीप खेडेकर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला असताना त्यांना वेगव्ेगळ्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. ते निलंबित होते. त्यानंतरही त्यांना चार्ज देण्यात आला. कुणाचातरी वरदहस्त असल्याशिवाय हा अधिकारी इतकं मोठं बेकायदेशीर कृत्य करु शकत नाही, असा दावा गंभीरे यांनी केला. 

      रामदास कदमांच्या वरदहस्तामुळे दिलीप खेडकरांना पद मिळाल्याचा आरोप गंभीरे यांनी केलाय. पद देण्यासाठी तत्कालीन मंत्र्याने 2 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तानाजी गंभीरे यांची तीन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. गंभीरे यांनी 2019 पासून खेडकरांविरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केली. दिलीप खेडकरांच्या 8-9 कंपन्या असल्याचा आरोप गंभीरे यांनी केलाय. 

      खेडकर यांच्याकडं  8-10 आलिशान वाहनं आहेत. 14 विविध ठिकाणी जमिनी खेडकर कुटुंबाकडे जमिनी आहेत. या प्रकरणात ACB योग्य रितीनं तपास करत नसल्याचा आरोपही तानाजी गंभीरे यांनी केलाय. 

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम