Jalgaon Politics : जळगावमध्ये भाजप नेत्याच्या उपोषणाला ठाकरे गटाच्या नेत्याचा पाठिंबा, राजकीय चर्चांना उधाण
Jalgaon Political News : सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आल्याने उन्मेष पाटील यांनी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांवर निशाणा साधला आहे....